आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: सिंह विहिरीतून बाहेर..काढणारे झाडावर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंभा - गुजरातेतील खोडियाना गावात रविवारी रात्री एक सिंह विहिरीत पडला. याची माहिती मिळताच वन खाते व ग्रामस्थांनी त्याच्या सुटकेची मोहीम सुरू केली. विहिरीत खाट टाकून सिंहाला वर काढण्यात आले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सिंहाची सुटका आणि लोकांची धावपळ