आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये साकारला अनोखा प्रोजेक्ट, उंचावले शहरातील जीवनमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- सधा दिवसाचे तापमान वाढत असतानाही या शहरातील वातावरण दिवसाही अगदी अल्हादायक आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथील आकाशावर छगांचे साम्राज्य असल्याने वातावरणात गारठा संचारला आहे. यामुळे निसर्ग सौंदर्यात भर पडली आहे.
हे दृष्य आहे अहमदाबादच्या साबरमती नदीचे. या नदीच्या किनाऱ्यावर मनमोहक रिव्हरफ्रंट तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.
या रिव्हरफ्रंटची माहिती मिळविण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...