आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किक्रेट मधील \'ढाण्‍या वाघ\' पोहोचला गिर अभयारण्‍यात! पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचा माजी क्रिकेटपटू भारतरत्‍न सचिन तेंडुलकर आपल्‍या परिवारासमवेत सिंह पाहण्‍यासाठी गिर अभयारण्‍यात (गुजरात) पोहचला. सासण अभयारण्‍यातसुध्‍दा त्‍याने सिंह बघितले. सचिन सौराष्‍ट्रमध्‍ये पोहोचला ही वार्ता ऐकताच सचिनप्रेमींनी रस्‍त्‍यावर गर्दी केली होती.

सचिनने शनिवारी आपल्‍या परिवारासमवेत सासण अभयारण्‍याला भेट दिली. अभयारण्‍याच्‍या वाहनातून पत्‍नी अंजली, मुलगी सारा, मुलगा अर्जुन आणि 15 जणांसह त्‍याने सिंह बघण्‍याचा आनंद लुटला. या जंगल सफरीदरम्‍यान सचिन अतिशय रोमहर्षक दिसत होता. त्‍याने सिंहाची तसेच अभयारण्‍याची खूप छायाचित्रे घेतली.

छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...