आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. सय्यदना बुर्‍हानुद्दीन यांच्‍या काही राजकीय नेत्‍यांसोबतच्‍या आठवणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाऊदी बोहरा समुदायाचे धर्मगुरू डॉ. सय्यदना बुर्‍हानुद्दीन यांचे शुक्रवारी वयाच्‍या 102 व्‍य वर्षी निधन झाले. बोहरा समाजाला दिशा देण्‍याबरोबरच या समाजाची वेगळी ओळख निर्माण करूण देण्‍यात डॉ. सय्यदना यांचे महत्‍वाचे योगदान होते. गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍या सह अनेक राजकीय नेत्‍यांनी डॉ. सय्यदना यांच्‍या जान्‍यामुळे हळहळ व्‍यक्‍त केली. डॉ. सय्यदना यांना मुबंईच्‍या मलाबार हिल येथे हृदय विकाराच्‍या झटक्‍याने मृत्‍यु झाला. अंतीम दर्शनासाठी सैफी महल येथे नेण्‍यात आले. यांच्‍या मृत्‍युनंतर आता त्‍यांचा 70 वर्षाचा मुलगा सैयदना मुफद्दल हे 53 वे धर्म गुरू झाले आहेत.

डॉ. सय्यदना यांची शांतता आणि सा‍माजिक उध्‍दाराचे दूत म्‍हणून ओळख होती . प्रत्‍येक व्‍यक्‍तीसोबत त्‍यांचे जिव्‍हाळ्याचे संबंध होते. राजकीय क्षेत्रातील पहिले राष्‍ट्रपती राजेद्रं प्रसाद यांच्‍यापासून आजचे गुजरातचे मुख्‍यमंत्री नेरंद्र मोदी यांच्‍यासोबत चांगले संबंध होते.

पुढील स्‍लाईडवर पाहा भारतीय राजकारणातील महत्‍वाच्‍या व्‍यक्‍तीसोबत डॉ.सय्यदना यांच्‍या आठवणी.....