आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहे गुजरातच्‍या Ex CMची नात, सुंदर फोटोंमुळे असते चर्चेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरात निवडणुकीला अजुन 12 दिवस बाकी आहेत. प्रचारासाठी भाजप मोठमोठ्या सेलिब्रिटींना मैदानात उतरवणार आहे. मात्र गुजरातमध्‍ये कित्‍येक नेत्‍यांचे मुलेही कोण्‍या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. ते जर प्रचारासाठी मैदानात उतरले तर चांगलीच गर्दी जमवू शकतात. गुजरातच्‍या माजी मुख्‍यमंत्री आनंदीबेन पटेल यांची नातीबद्दल तेथे सध्‍या जोरदार चर्चा सुरु आहे.


सोशल मिडीयावर सुंदर फोटोंमुळे असते चर्चेत
- आनंदीबेन पटेल यांची मुलगी अनार पटेल यांची कन्‍या संस्‍कृति सोशल मिडीयावर आपल्‍या सुंदर फोटोंमुळे कायम चर्चेत असते.
- संस्‍कृतिही अहमदाबादमध्‍ये सांस मल्‍टी डिझायनर स्‍टुडिओची संचालक आहे.
- सोशल मिडीयामध्‍ये संस्‍कृतीच्‍या एका फोटोची कायम चर्चा होत असते. यामध्‍ये ती आपल्‍या हातावर गोंदवलेले आई-वडीलांचे टॅटू दाखवत आहे.
- संस्‍कृति सांस मल्‍टी डिझायनर स्‍टुडिओच्‍या फेसबूकपेजवर मॉडेलिंगचे फोटे शेअर करत असते. याफोटोंमध्‍ये अनेकदा तिची आईदेखील दिसते.
- तिचे हे सुंदर फोटो पाहून तिचे मित्र नेहमी तिला विचारत असतात की, सिल्‍व्‍हर स्‍क्रीनवर कधी दिसणार.
- यावर संस्‍कृति उत्‍तर देते की, सिलव्‍हर स्‍क्रीनचे तर माहित नाही मात्र कोणत्‍या ना कोणत्‍या स्‍क्रीनवर तर नक्‍कीच दिसेल.


पुढील स्‍लाइडवर पाहा, संस्‍कृतिचे सुंदर फोटोज....

 

बातम्या आणखी आहेत...