राजकोट - एक तरुण एका शाळकरी मुलीचे शाळेच्या आवारात चुंबन घेतानाच्या फोटोंची सध्या गुजरातच्या राजकोट शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. हे फोटो कोणत्या शाळेतील आहेत, कधी काढण्यात आले याची माहिती मात्र मिळालेली नाही. पण हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. काही जणांनी तर या पोस्टवर शाळेचे, मुलीचे आणि तरुणाचेही नाव जाहीर केले आहे. पण ते खरे की खोटे हे सांगणे अवघड आहे.
या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे, की मुलीची भेट घेण्यासाठी हा तरुण शाळेच्या आवारात दाखल होतो. त्यानंतर मुलीला फोन करुन याची माहिती देतो. मुलगी शिक्षकांचा डोळा चुकवून शाळेच्या मागे जाते. दोघांमध्ये जवळपास दररोज किस झडतात. सुरवातीला दोघे गप्पा मारतात. त्यानंतर अश्लिल वर्तन करतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा हे फोटो....