आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये चढला गरब्याचा फिव्हर, सातव्या दिवशी तरुणाईने अशी केली धूम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारंपरिक गरब्याचा खरा रंग पाहायला मिळतो तो गुजरातमध्ये. जसजसा नवारात्रोत्सव अखेरच्या टप्प्याकडे सरकत जातो, तसा तरुणाईचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतो. गुजरातमध्ये शुक्रवारी रात्रीदेखिल तरुणाईने पारंपरिक गरबा खेळत जल्लोष केला.
गेल्या आठवडाभरापासून देशभरात आणि विदेशातही भारतीय नागरिक असलेल्या ठिकाणी गरब्याचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. इंदूर, भोपाळसह भारतातही विविध ठिकाणी गरबा महोत्सवांचे आयोजन केलेले असते. पण सगळ्यांना उत्सुकता असते ती गुजरातच्या गरब्याबाबत. याठिकाणी रंगणारा पारंपरिक गरबा सगळ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र असतो. नऊ दिवस जराही उत्साह कमी न होऊ देता भाविक दुर्गेच्या आराधनेबरोबरच गरब्याच्या रंगात न्हाऊन निघत असतात. गुजरातमध्ये शुक्रवारी म्हणजेच गरब्याच्या सातव्या दिवशीही हेच चित्र अनुभवायला मिळाले. पाहुयात सातव्या दिवशीच्या गुजरातमधील गरब्याची एक झलक.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...