अहमदाबाद – गुजराती लोकांचा सर्वांत प्रिय सण म्हणजे नवरात्री आणि गरबा आहे. नवरात्रींचा सण संपत आला आहे. तसतसे गुजरातमध्ये गरबाला उधाण आले आहे.
रात्री उशिरापर्यंत बालकांपासून ते वृध्दांपर्यंत गरबा खेळण्यात गुंग झाले आहेत. गरबाची ही धुंदी एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली आहे. रंगीबेरंगी आणि पारंपरिक पोषाखात तरुणाई सजली आहे. ढोल आणि नगाड्यांच्या तालावर, तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, गरबा खेळण्यामध्ये तल्लीन झालेल्या तरुणाईची भन्नाट छायाचित्रे..