आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते शंकरसिंह वाघेला यांची काँग्रेस सोडल्याची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर- गुजरातचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते शंकरसिंह वाघेला यांनी शुक्रवारी पक्ष सोडल्याची घोषणा केली. येथे आयोजित सम संवेदना परिषदेत ते म्हणाले, मी काँग्रेसला स्वत:तून मुक्त करत आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षात जात नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी आम्हाला सार्वजनिक जीवन शिकवले आहे. 

काँग्रेसने तर मला २४ तासांपूर्वीच पक्षातून काढले आहे. मात्र, काँग्रेसने वाघेलांच्या आरोपांचे खंडन केले आहे. शुक्रवारी वाघेला यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.  त्याआधी काँग्रेसने वाघेलांच्या परिषदेमध्ये सहभागी न होण्याचे आदेश आमदारांना दिले होते.
बातम्या आणखी आहेत...