आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा आहे गुजरात निवडणुकीत काँग्रेसचा तरुण चेहरा, पण लोक समजत आहेत मॉडेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरात निवडणुकीत पेशाने मॅनेजिंग कन्सल्टंट श्वेता ब्रह्मभट्टही निवडणुकीच्या मैदानात आहे. काँग्रेसने मणिनगर मतदारसंघातून श्वेताला उमेदवार बनवले आहे. श्वेताशी बोलताना त्या म्हणाल्या की, महिलांची सेवा करण्याच्या उद्देशाने राजकारणात आले आहे. श्वेताने युनायटेड किंगडमच्या बेस्ट मिनिस्टर बिझनेस स्कूलमधून मास्टर्स आणि आयआयएममधून पॉलिटिकल लीडरशिपचे शिक्षण घेतले आहे.

- 34 वर्षीय श्वेता म्हणाल्या की, मला पाहून लोक मॉडेल समजतात, परंतु मी सोशल वर्क करते. 2012 मध्ये स्टँडअप इंडियामधून लोन घेऊन बिझनेस सुरू करायचा होता, परंतु प्रत्यक्ष अडचणी आल्या. यामुळे मी पॉलिटिक्समध्ये येण्याचे निश्चित केले आणि आज निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. तथापि, श्वेता यांनी IIM बंगळुरूमधून शिक्षण घेतलेले आहे. याआधीचे शिक्षण त्यांनी अहमदाबादेतूनच केले आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, श्वेता ब्रह्मभट्ट यांचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...