आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : नवरात्रीचा सहावा दिवस, गरबामध्ये युवक युवतींच्या उत्साहाला उधाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबादः गुजरात आणि नवरात्री उत्सव यांचे एक अनोखे नाते आहे. मोठ्या झगमगाटात आणि उत्साहात ‘रास दांडिया महोत्सव’ गुजरातमध्ये साजरा केला जातो.
जसजसे नवरात्रीं संपत येत आहेत तस-तसा तरुणांचा उत्साह वाढत आहे. रंगीबेरंगी पोषाखामध्ये तरुणाई नटली आहे. नवरात्रींमधील सहाव्या दिवशी रात्री उशिरापर्यंत तरुण-तरुणी गरबा खेळण्यात तल्लीन झाल्या होत्या.
पुढील स्लाइडवर पाहा, गरबा खेळताना धुंद झालेल्या तरुणाईचे फोटो...