आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : गरबा खेळण्‍यात धुंद झाल्‍या तरुणी, पाहा इंदुरमधील जलवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदुर - गुजरात आणि नवरात्रीचा उत्‍सव यांचे एक अनोखे नाते आहे. मोठ्या झगमगाटात आणि उत्‍साहात ‘रास दांडिया महोत्‍सव’ गुजरातमध्‍ये साजरा केला जातो. असाच काहीसा नजारा इंदौरमध्‍ये पाहायला मिळतो.
तब्‍बल दीड महिना कसून गरबाचा सराव केल्‍यानंतर युगलांमधील टायमिंग, दिलखेचकपणा, आकर्षक पोषाख आणि जबरदस्‍त उत्‍साहाच्‍या भरात नवरात्रींनी वातावरण मोहीत झाले आहे.
जसजसे नवरात्रीं संपत येत आहेत तस-तसा तरुणांचा उत्‍साह वाढत आहे. रंगीबेरंगी पोषाखामध्‍ये तरुणाई नटली आहे. नवरात्रींमधील सहाव्‍या दिवशी रात्री उशिरापर्यंत तरुण-तरुणी गरबा खेळण्‍यात तल्‍लीन झाल्या होत्‍या.
पुढील स्‍लाइडवर पाहा, गरबा खेळताना धुंद झालेल्‍या तरुणाईचे फोटो...