आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या नावावर येणार स्मार्टफोन, देशातील पहिला प्रयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावावर लवकरच अ‍ॅंड्रॉइड स्मार्टफोन लॉंच केला जाणार आहे. चीनमध्ये व्यवसाय करीत असलेला गुजराती व्यापारी संघ स्मार्ट नमोने ही कल्पाना अंमलात आणण्याची योजना आखली आहे.

यासंदर्भात स्मार्ट नमोचे प्रवक्ता अमित देसाई यांनी सांगितले, की चीनमधील अनेक नेत्यांच्या नावांवर एमपीथ्री प्लेअर, स्मार्टफोन चीनमध्ये लॉंच करण्यात आले आहेत. यातूनच आम्हाला नरेंद्र मोदी यांच्या नावावर स्मार्टफोन बाजारपेठेत आणण्याची प्रेरणा मिळाली.

अधिक माहितीसाठी पुढील स्लाईड्स बघा....