आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Cartoons Of Amul Girl And Comment On Amir Khan

‘अमुल बेबी’चा हटके अंदाज, क्लिक करत खळखळून हसत जा, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा (गुजरात)- भारताला जगातील सर्वांत मोठ्या दूध उत्पादन देशाचा दर्जा मिळवून देणारे मिल्कमॅन डॉ. वर्गीस कुरियन यांचा वाढदिवस (26 नोव्हेंबर) मिल्क-डेच्या रुपाने साजरा केला जातो. देशाचा प्रमुख ब्रांड ‘अमुल दूध’ची लोकप्रियता आता देश-विदेशात पसरली आहे. यासह अमुल गर्लही तेवढीच प्रसिद्धीस आली आहे. लाल आणि पांढऱ्या रंगाचा डॉटेड ड्रेसमध्ये दिसणारी
अमुल गर्ल आता 53 वर्षांची झाली आहे.
अमुल गर्ल न्युज मेकर्सवर विटी कॉमेंट्स करण्यासाठी ओळखली जाते. गेल्या 53 वर्षांपासून ही पद्धत निरंतर सुरु आहे. खेळ, उत्सव, फॅशन, फिल्म अशा प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींवर ती कॉमेट्स करीत असते. राजकारणावर तिचा विशेष भर असतो.
कशी समोर आली अमुल गर्ल
जाहिरात कंपनी दाकुन्हा कम्युनिकेशन्सचे प्रमुख सिल्वेस्टर दाकुन्हा आणि युस्टास फार्नाडीस अमुल गर्लचे निर्माता आहेत. त्यांनी पोल्सन डेअरी गर्लचा मुकाबला करण्यासाठी अमुल गर्लला मैदानात उतरवले होते. डॉ. वर्गिस कुरियन यांनी दाकुन्हा यांना अमुलच्या स्विकृतीशिवाय अमुल गर्लवर अॅड तयार करण्याचे स्वातंत्र्य दिले होते. आजही ते कायम आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अमुल गर्लच्या माध्यमातून समाजिक घडामोडींवर केलेला प्रहार....