आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरियन बाला झाली गुजराती सून, पाहा हिंदू परंपरेनुसार झालेल्या विवाहाचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोः दक्षिण कोरियाची तरूणी कीम श्योनने दोन्ही हात जोडून बडोद्यातील तरूण विरज अग्रवाल घातल असलेल्या फुलहाराचा स्वीकार केला.
बडोदा (गुजरात)- दक्षिणकोरियातील रियल किम श्योन ही तरुणी गुजराती तरुण विरज सोबत विवाहबद्ध झाली. गुजरातमध्ये हिंदू पद्धतीने ते दोघे विवाहबद्ध झाले. श्योन विरज यांची तीन वर्षांपूर्वी स्वित्झर्लंडमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असताना मैत्री प्रेम झाले. दोघांच्या कुटुंबीयांनी संमती दिल्यानंतर ते विवाहबद्ध झाले.
या वेळी या दोन्ही कुटुंबियांचे सर्व नातेवाईक उपस्थित होते. विरज शहराजील हॉटेल उद्योजक प्रशांत अग्रवाल यांचे पुत्र आहेत. विवाहाबद्दल सांगताना विरजची आई वंदना अग्रवाल म्हणाल्या की, तीन वर्षांपूर्वी स्वित्झरलँड येथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असताना विरजची ओळख श्योनसोबत झाली आणि नंतर त्यांच्यात प्रेम झाले. लग्नात कीम श्योनने दोन्ही हात जोडून बडोद्यातील तरूण विरज अग्रवाल घातल असलेल्या फुलहाराचा स्वीकार केला त्यावेळी तिच्यातील संस्कारी मुलीची झलक विवाहात उपस्थित असलेल्या सर्वांनाच पाहायला मिळाली.

पुढील स्लाईडवर पाहा, हिंदू परंपरेनुसार झालेल्या या विवाह सोहळ्याचे PHOTO