आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunanda Pushkar's Laptop, Mobile Going Into Forensic Test

सुनंदा पुष्कर यांच्या लॅपटॉप, मोबाइलची फोरेन्सिक चाचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - सुनंदा पुष्कर यांचा लॅपटॉप व चार मोबाइल फोन्स गांधीनगर येथील फोरेन्सिक विभागात चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी सुनंदा पुष्करप्रकरणी चौकशीदरम्यान हा निर्णय घेतल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. यातून काही महत्त्वाचा डेटा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष चौकशी पथकाने सोमवारी काँग्रेस खासदार व सुनंदा यांचे पती शशी थरूर यांची चौकशी केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

पुढे वाचा...