सुरत (गुजरात)- गुजरातची आर्थिक राजधानी असलेल्या सुरतमध्ये सध्या गरबा-दांडियाची धुम आहे. नवरात्रीला सुरवात होऊन काही दिवस झाले असल्याने आता या कार्यक्रमांना खरी रंगत आली आहे. यात पारंपरिक वेशातील तरुणी वेगवेगळ्या गाण्यांच्या चालींवर थिरकताना दिसून येतात. सायंकाळ झाली की या कार्यक्रमांना सुरवात होते. त्यानंतर सलग पाच-सहा तास हा कार्यक्रम सुरु असतो. तरीही तरुणी थकत नाहीत. निरंतर नृत्य करीत असतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, सुरतमधील सौंदर्यवती अशा थिरकल्या गरबा-दांडियात...