आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संशोधन: हा सुट घालून आशाकात वाढू शकते माणसांची गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसाचे आकाशात उडण्‍याचे स्‍वप्‍न आता वास्‍तवात येणार आहे. सुरत मधील जुबिन मिस्‍त्री याने केलेल्‍या संशोधामुळे 2016 पर्यंत माणूस आ‍काशात उडू शकतो. जुबिनने तयार केलेल्‍या सुटला हनुमान सुट नाव देण्‍यात आले आहे. रामायणातील हनुमानाप्रमाणे माणसालाही आता आकाशात झेप घेता येणार आहे. ज्‍या प्रमाणे रस्‍त्‍यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळते, अगदी अशा प्रकारे माणसांची गर्दी आकाशात पाहायला मिळणार आहे. या संशोधनला मुर्त स्‍वरूप देण्‍यासाठी डॉ. स्‍कोल्‍स यांनी दोन महिण्‍यासाठी जुबिनला आपल्‍या सोबत काम करण्‍यासाठी संधी दिली आहे. डॉ. स्‍कोल्स हे विमान निर्मितीचे कार्य करतात. हे संशोधन 2016 पर्यंत पूर्ण होणार असल्‍याचे जुबिन यांनी सांगितले आहे.
पुढील स्‍लाईडवर वाचा उडणा-या सुटविषयी...