आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी-ओबामा भेट! टॅटूमधूनही 'नमो'चाच जलवा, पाहा, छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - तरुणींनी गोंदलाय मोदीचा टॅटू)
अहमदाबाद (गुजरात) - नवरात्रींचा उत्‍सव सुरु झाला आहे. नवरात्रींमध्‍ये मोठ्या प्रमाणावर गरबा खेळल्‍या जातो. गुजरातचे लोकनृत्‍य असलेल्‍या गरबामध्‍ये सध्‍या नमोचीच क्रेझ दिसून येत आहे. नव-नवीन कपड्यांसह महिला आकर्षक सजून गरबा खेळत आहे. विशेष म्‍हणजे गरब्‍यामध्‍येही नमोची क्रेझ दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची ते भेट घेणार आहेत. लाल किल्ला आणि व्हाइट हाऊसच्या या बहुचर्चित भेटीचे प्रतिबिंब नवरात्रोत्सवातही पाहायला मिळत आहे. अहमदाबादेतील तरुणींनी तसे टॅटूच गोंदवून घेतले आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, मोदी फिव्‍हरची भन्‍नाट छायाचित्रे..