आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Third Day Navratri Photos Ahmedabad Garba Dandiya

PHOTOS: अहमदाबादमध्ये नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी असा फुलला गरबा-दांडिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या गुजरातसह देशभरात गरबा-दांडियाची उत्साही धूम आहे. काल नवरात्रीचा तिसरा दिवस होता. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी गरबा-दांडियाला तेवढी रंगत चढली नव्हती. पण आता हा नृत्यप्रकार बहरताना दिसून येत आहे. शिवाय देशी-विदेशी पर्यटकही यात सहभागी होताना दिसून येत आहेत. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, गुजरातमधील अहमदाबाद शहरातील गरबा-दांडियाचे फोटो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अहमदाबादमधील गरबा-दांडियाचा उत्साह....