आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

GUJARAT : गरब्याची तिसरी रात्र, गर्दी वाढली तसे चढले रंग...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : गुजरातच्या गरबा मैदानांचे नजारे
अहमदाबाद - गुजरातचा सर्वात मोठा नृत्य महोत्सव असणारा नवरात्रोत्सव गुरुवारपासून सुरू झाला. त्याचबरोबर गरब्याची मस्तीही सुरू झाली. गरब्याची धूम तर देशभरात असते मात्र, प्रामुख्याने गुजरातमध्ये या महोत्सवाची रंगत काही औरच असते. गरब्याला सुरुवात होऊन तीन दिवस झाले आहेत. जस जशी गरब्यात सहभागी होणा-या लोकांची संख्या वाढत आहे, तस तसा उत्साह देखिल वाढत आहे.

गरब्यामध्ये यंगस्टर्सबरोबरच सर्व वयोगटातील लोकांचा सहभाग वाढत असल्याचे चित्र आहे. सगळे वेगवेगळ्या स्टाइलमध्ये गरबा खेळताना दिसत आहेत. विविध रंगांच्या पोशाखामध्ये ग्रुपमध्ये डान्स करताना तरुण दिसत आहेत. त्यामुळे संपूर्ण मैदानावर विविध रंगाची छटा दिसून येत आहे. नवरात्रीच्या तिस-या दिवशी छोल आणि संगीताच्या तालावर सर्वांनी जोरदार सादरीकरण केले. या धमालीचे PHOTO पाहून आपणही नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल.

पुढील स्लाइड्सवर गरब्याच्या तिस-या दिवसाची धूम पाहा PHOTOS मधून