आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Third Day Of Navratri Garbha Dandiya Festival In Surat In Gujarat

PHOTOS: हिऱ्यांचा माहेरी गरबा दांडियात अशा चमकल्या देखण्या तरुणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिऱ्यांची देशातील सर्वांत मोठी बाजारपेठ सुरतला आहे. गुजरातमधील विकसित आणि सर्वांत श्रीमंत शहर अशीही सुरतची ओळख आहे. मुंबईहून सुरतला जाण्यासाठी खास चार्टड विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. गुजरातमध्ये सुरतच्या मुलींना लग्नात विशेष मागणी असते. सुरतची पत्नी म्हणजे धनाढ्याची सून अशीच ओळख आहे. अगदी अकबराच्या काळापासून हे शहर श्रीमंतांची राजधानी म्हणून ओळखले जाते. हे शहर सध्या गरबा दांडियाच्या रंगात पुरते रंगून निघाले आहे. काल नवरात्री उत्सवाचा तिसरा दिवस होता. या दिवशी तरुणाईचा चांगलाच जल्लोष दिसून आला. देखण्या तरुणींनी ताल धरला. त्यांना बघण्यासाठी लोकांनी चांगलीच गर्दी केली होती.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, सुरतमधील गरबा दांडियाच्या भरभरुन वाहणारा उत्साह...