आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदारबाई नाचतात तेव्हा 30 सेकंदात उडवले जातात 3 कोटी रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरावल (गुजरात)- अहिर समाजाच्या वतीने येथील भलका तिर्थावर भागवत कथा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मायभाई आहिर आणि कीर्तिदान गढवी यांचा भजन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला जामनगरच्या खासदार पूनम मदाम प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी लोकांसमोर नृत्य केले. त्यांना नाचताना बघून लोकांनी अगदी पैशांचा पाऊस पाडला. त्यांच्या नृत्याला लोकांचा अगदी भरभरुन प्रतिसाद मिळाला. लोकांनी नोटाच नोटा उधळल्या. यावेळी मंचावर आणि त्यासमोरच्या जागी नुसत्या नोटा दिसत होत्या.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, भागवत कथा कार्यक्रमात कशा उधळण्यात आल्या नोटा....