आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Sumo Kids In Labour Family In Junagadh At Gujarat News In Marathi.

गुजरातमधील सुमो भाऊ-बहिणी, वजन सामान्यांपेक्षा दहापट जास्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: डाव्या बाजूने अमिषा, हर्ष आणि योगिता)
ऊन- हे आहेत गुजरातमधील सुमो भाऊ-बहिणी. हे सर्वजण तीन ते पाच वर्षांच्या आतील आहेत. त्यांना त्यांचा आहार सांभाळण्यात कुटुंबाला दागिने विकावे लागले. यांचे पिता रमेशभाई मोलमजुरी करतात. मुले सामान्य व्हावीत म्हणून बरेच उपचार केले, पण फरक नाही पडला.

*याेगिता - अमिषा : किलो टरबूज, एक लिटर दूध १० चपात्या.

हर्षचा आहार
हा एकदा जेवायला लागला तर कशालाच नकार देत नाही. प्रकृतीचा विचार करून घरच्यांनाच पुरे कर, असे म्हणून थाळी त्याच्यापुढून काढून घ्यावी लागते.

मुलांचे वजन आहार
हर्ष: 1.5वर्षे, वजन 15 किलो.
अमिषा: वर्षे,वजन 45 किलो.
योगिता: वर्षे,वजन 45 किलो.