आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : गुजरातमध्ये तुम्ही हे नाही पाहिले, तर मग काय पाहिले !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुछ दिन तो गुजारिए गुजरात में... बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे हे वाक्य तर तुम्ही एकले असेलच. गुजरातमध्ये पावला-पावलावर प्रेक्षणीय ठिकाणे आहेत, ज्यामुळे तुम्ही प्रफुल्लीत होऊन जाल.

कुठे कच्छचे रखरखते वाळवंट आहे, तर कुठे सुमुद्राच्या लाटा तुम्हाला भिजवून टाकतील. कुठे देवदर्शन घडेल, तर कुठे गौरवशाली इतिहासाची साक्ष तुम्हाला साद घालत असते.

तसे तर गुजरातमध्ये शेकडो ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला काही मोजक्याच प्रेक्षणीय स्थळांची माहिती देणार आहोत, जिथे गेलेच पाहिजे असे तुम्हालाही वाटेल.