आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Truck Carrying Catering Labor Turn Turtle In Gujarat

PHOTOS: गुजरातमध्ये ट्रक पुलावरुन कोसळल्याने 7 महिलांसह 10 ठार, 8 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरेली (सौराष्ट्र प्रांत, गुजरात)- येथून सुमारे 10 किलोमीटर दूर गावडका पुलावरुन आज (शनिवार) सकाळी आयशर ट्रक कोसळला. यात सात महिलांसह दहा नागरिक मृत्युमुखी पडले असून आठ जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका लग्नाची ऑर्डर असल्याने निळकंठ कॅटरर्सचे कर्मचारी ट्रकमध्ये बसून जात होते. ट्रक पुलावरुन जात असताना चालकाने नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक नदीपात्रात कोसळला. यात दहा कर्मचाऱ्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचे जिवाचा थरकाप उडवणारे फोटो...