आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS- विवाहाच्या सव्वा महिन्यातच झाली विधवा, नुकताच झाला होता प्रेमविवाह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणदेवीः नवरासीजवळील गडत पेट्रोल पंपापासून थोड्या अंतरावर दुचाकी आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या तरूणाचा अवघ्या दिड महिन्यापूर्वीच प्रेमविवाह झाला होता.
गणदेवी नगरमधील भावसार कॉलनीत राहाणारा तरूण किर्तन उर्फ करण कविन्द्र भावसार (वय २७) आणि त्याची पत्नी हे दोघे दुचाकीवर नवसारीकडे जात होते. तेव्हा याच मार्गावरील गडत पेट्रोल पंपाच्या जरा दूर एका ट्रकला त्यांच्या दुचाकीने धडक दिली. ही धडक इतक्या जोरात होती की यामध्ये किर्तनच्या कपाळावर मोठा आघात झाला. अपघातानंतर लगेचच किर्तनला सुरतच्या अॅपल रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही.
किर्तनचे मागील महिन्यात 14 डिसेंबर 2014 रोजी त्याची प्रेयसी पायलसोबत प्रेमविवाह झाला होता. किर्तन भरूचमध्ये नोकरी करत होता तर पायल ही एक व्यवसायाने शिक्षिका आहे.

पुढील स्लाईडवर पाहा, या अपघाताचे PHOTOS..