आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टमॉर्टम रुमच्या आतील भयावह वास्तव, वाचा कर्मचाऱ्याच्‍या शब्‍दात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील कोणतेच काम सोपे नसते. मग ते बाजरात जाऊन धान्‍य विकण्‍याचे असो किंवा एसी रूममध्‍ये बसून लॅपटॉपवर केलेले असो. प्रत्‍येक काम करण्‍याच्‍या पद्धती वेगवेगळ्या असतात. काम करण्‍यासाठी अडचणी येतात. काही कामे बौध्‍दीक श्रमाची असतात तर काही कामे शारीरिक श्रमाची असतात. काही लोक आवडीचे काम करतात. मात्र काही कामे असे असतात जे आवडली नाही तरी कर्तव्‍य म्‍हणून करावी लागतात.

आज आम्‍ही तुम्‍हाला अशा व्‍यक्तिची माहिती देणार आहोत जो पोस्‍टमार्टम रूममध्‍ये स्‍वीपरचे काम करतो. चाकू आणि इतर उपकरणांच्‍या माध्‍यमातून अनेक मृतदेहाचे विच्‍छेदन करणा-या व्‍यक्तिला काय वाटत असेल. रोज समोर येणा-या मृतदेहाची चीरफाड केल्‍यानंतर त्‍याचा जगण्‍याकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोण काय होत असेल. त्‍याच्‍या मनात काय विचार येत असतील. काही लोकांना साधा अपघात पाहिल्‍यांनतर भोवळ येते. मात्र बाबूभाई नावाच्या व्‍य‍क्‍तीने, विचीत्र अपघात झालेले, जाळून घेऊन आत्‍महत्‍या केलेले आणि विष प्राशन करून मृत्‍यूला कवटाळलेल्‍या लोकांचे पोस्‍टर्माटम केले आहे. हे पोस्‍टर्माटम केल्‍यानंतर त्‍यांच्‍या मनात काय विचार आले. त्‍यांना काय वाटले याच्‍या नोंदी बाबुभाईनीं त्‍यांच्‍या डायरीत करून ठेवल्‍या आहेत.

या डायरीचे पानं वाचा पुढील स्‍लाईडवर...
बातम्या आणखी आहेत...