आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UN Declares 21 June As International Day Of Yoga

योगामध्ये दडलंय मोदींच्या आरोग्याचे गुपित, 2015 पासून साजरा होणार \'आंतरराष्ट्रीय योगा दिवस\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - पुढील वर्षीपासून अवघ्या जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवलेला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. मोदींनी सुचवलेल्या या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र महासभेनेदेखील हिरवा कंदील दिला आहे. भारताच्या नेतृत्वात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला 175 देशांनी समर्थन दर्शवले आहे. त्यामुळे पुढील वर्षीपासून प्रत्येक वर्षी 21 जूनला ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला जाणार आहे.

पंतप्रधान मोदी कितीही कामात व्यस्त असले तरी सकाळी उठल्यानंतर योगा केल्याशिवाय बाहेर पडत नाही. इतकेच नव्हे तर, गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरातमध्ये योग युनिव्हर्सिटीचे उद्घाटन समारंभात योगासंदर्भात जवळपास एक तास भाषण दिले होते.

पुढील स्लाइडवर पाहा मोदींचे योगा करतानाचे छायाचित्रे...