आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टमॉर्टेम रूममधील वास्‍तव, कर्मचाऱ्याच्‍या शब्‍दांत; वाचा आताच...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - पोस्टमॉर्टेमचा कक्ष म्‍हणजे अशी वास्‍तू आहे की, जिथे काय होते याविषयी सर्व सामान्‍य व्‍यक्‍ती अनभिज्ञ असते. या विषयी अशुभ, अस्‍वच्‍छ, भयानक अशीच प्रतिमा अनेकांच्‍या मनात आहे. त्‍यामुळे यावर चर्चा करण्‍याचेही टाळले जाते. पण, या कक्षात नेमके काय चालते, पोटमार्स्‍टेम कसे होते, याची वस्‍तुस्थिती आज आम्‍ही सांगणार आहोत. ते एका स्वीपरच्‍या रोजनिशी आधारे. या कक्षातच आपले आयुष्‍य खर्ची केलेल्‍या एका व्‍यक्‍तीने स्‍वत:सह आपल्‍या सहकाऱ्यांचे अनुभव रोजनिशीमध्‍ये लिहून ठेवले. यामध्‍ये अशा काही बाबी सांगितल्‍या आहेत की, ज्‍या वाचून, ऐकून चक्‍कर येईल. बाबीभाई वाघेला से त्‍या कर्मचाऱ्याचे नाव आहे. बाबूभाई म्हणतात, 'मी अशा मृतदेहांचे विच्‍छेदन केले आहे की, ज्‍यांना पाहून सर्वसामान्‍य व्‍यक्‍ती आपली शुद्ध हरवून बसतील'. त्‍यांचे आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांचे अनुभव जसेच्‍या तसे....
पुढील स्‍लाइड्सवर वाचा बाबूभाईंच्‍या डायरीची काही पाने... (सर्व फोटो प्रतीकात्‍मक )