आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vadodara Based CA Makes Unique Umbrella Who Protect From Sun Stroke And Winter Rain

दुचाकीसाठी बनवली अनोखी छत्री, ऊन-पावसापासून करेल रक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा- देशभरात अंगाची काहिली करणारा उकाडा जाणवू लागला आहे. त्यातही दुचाकीवरून जायचे म्हटल्यावर नकोसे होते. हिंमतच होत नाही. परंतु, बडोद्याच्या एका सीएने वेगळ्या प्रकारची छत्री तयार केली आहे. ही छत्री दुचाकीवर लावता येऊ शकते.
ताशी 60-70 किलोमीटर वेगानेदेखील ही गाडी चालवता येऊ शकते. त्यात काहीही अडचण येत नाही. सीए आकाश ठक्कर सांगतात, छत्रीमध्ये विशेष प्रकारचा कपडा लावण्यात आलेला आहे. अल्ट्राव्हायलेट किरणांपासूनही ही छत्री व्यक्तीला सुरक्षा देते. त्यासाठी एकूण 1100 रुपये खर्च येतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, ऊन-पावसापासून रक्षण करणार्‍या अनोख्या छत्रीचा व्हिडिओ आणि फोटो...