आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय रूपानी गुजरातचे मुख्यमंत्री, नितीन पटेल यांना दिले जाणार उपमुख्यमंत्रिपद?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातेत भाजपने विजय रूपानी यांची नव्या मुख्यमंत्रिपदी निवड करून सर्वांनाच धक्का दिला. नितीन पटेल यांच्या गळ्यात माळ पडणार हे निश्चित असताना रूपानी पहिली पसंती ठरले. नितीन पटेल हे उपमुख्यमंत्री असतील. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नेतेपदी रूपानी यांची निवड झाल्यानंतर गडकरींनी ही घोषणा केली.
बातम्या आणखी आहेत...