आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Bus Conductor Beaten, Stripped By Male Passenger Near Mehsana Gujrat

टवाळांना महिला बस कंडक्टरने दिला चाेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेसाणा - गुजरातमध्ये महिला बस कंडक्टरची छेड काढणे कॉलेजकुमारांना महागात पडले. त्यांना कंडक्टरकडून मार अन् जेलची हवाही खावी लागली. शिवाय प्रकरण आईवडिलांना कळल्याने शरमिंदेही व्हावे लागले. महेसाणा-गोजािरया बसमध्ये सोमवारी खेरवा कॉलेज स्टँडहून काही विद्यार्थी चढले. गर्दी झाल्याने महिला कंडक्टरने कुणीही दरवाजाला लटकू नका व टपावर चढू नका, असा इशारा दिला. तरीही काही विद्यार्थ्यांनी ही आगळीक करत कंडक्टरची छेडही काढली. यावर संतापलेल्या कंडक्टरने टपावरच त्यांना चोपले. शेवटी बस तशीच पोलिस ठाण्यात नेली.