आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yogesh Became Manvi After Sex Change Surgery In Vadodara

योगेशची झाली मानवी : लहानपणापासून होत होती चेष्‍टा, वाचा कटू अनुभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा (गुजरात) - येथील ‘लक्ष्य ट्रस्ट’मध्‍ये व्‍यवस्‍थापक असलेल्‍या 30 वर्षीय योगेशने लिंग बदल करून पुरुष देह‍ त्‍यागला. आता तो मुलगी झाला असून, त्‍याने 'मानवी' असे नाव धारण केले. त्‍याचे अनुभव खास divyamarathi.com साठी....
4-5 वर्षांचाच असतानाच दिसले शारीरिक बदल...
भरूचमधील खोबला गावात योगेशचा जन्‍म झाला. मुलगा झाला म्‍हणून सर्वांनाच आनंद झाला. त्‍यामुळे त्‍याचे लाडही होत होते. 4 ते 5 पाच वर्षे सर्व काही व्‍यवस्‍थ‍ित चालले. पण, त्‍यानंतर योगेशच्‍या शरीरात बदल दिसायला लागले. त्‍याची देहबोली ही मुलीसारखी असल्‍याचे त्‍याच्‍या कुटुंबीयांच्‍या लक्षात आले. एवढेच नाही तर चिमुकला योगेश हा मुलींसारखेच कपडे घालण्‍याचा हट्ट धरत होता. पण, त्‍याच्‍या कुटुंबीयांनी सक्‍ती करून त्‍याला असे करू दिले नाही. कॉलेजपर्यंत त्‍याला कधीच मुलीचे कपडे घालू दिले नाही.
पुढील स्लाइड्सवर वाचा, पुरुष देहात कसा गुदमरत होता योगेशचा जीव.... कसा पोहोचला तृतीयपंथीयाच्‍या टोळीत... प्रत्‍येक किन्‍नराला दर महिला 6 हजार रुपये कमावणे होते अनिवार्य... किन्‍नरांपासून कशी करून घेतली सुटका... दोन वर्षांपासून घेत होती हार्मोंस वाढवण्‍याचे औषध.... आता आई होण्‍याची इच्‍छा....