आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजराती तरुणींनी असा केला दिलखेच डान्स, की सगळे म्हणाले वन मोर चान्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- कॉलेजचा सांस्कृतिक महोत्सव म्हटला, की विद्यार्थ्यांचा अगदी जल्लोष असतो. तरुणाईची खरी एनर्जी, क्रिएटिव्हिटी येथे दिसून येते. त्याला विद्यार्थ्यांचा अगदी भरभरुन प्रतिसाद लाभतो. गुजरातमधील निरमा विद्यापिठाच्या सांस्कृतिक महोत्सवालाही चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थीनींनी जोरदार डान्स केला. अगदी भांगडा, सालसा, बॅले आदी नृत्यप्रकार दिसून आले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, गुजराती विद्यार्थीनींनी सादर केलेला डान्स.... सगळे म्हणाले वन मोर चान्स...