आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Haryana Police Face Uphill Task In Dispersing Godman Rampals Followers

बाबा रामपालची CRAZE: अंगावर रॉकेल ओतून भक्‍तांनी केला अत्‍मदहनाचा प्रयत्‍न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरियाणातील हिसारमध्ये सतलोक आश्रमाचे संचालक बाबा रामपाल यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यासाठी नेव्ही कमांडो, एसआरपी यांच्यासह 40 हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र पोलिसांना शरण येण्यास रामपाल यांनी स्पष्ट नकार दिला. पोलिसांनी रामपाल यांना आटक करू नये यासाठी रामपालच्‍या 20-25 भक्‍तांनी अंगावर रॉकेल ओतून अत्‍मदहनाचा प्रयत्‍न केला.
या आगोदर सतलोक अश्रमाची भिंत तोडण्‍याचा पोलिसांनी प्रयत्‍न केला मात्र बाबाच्‍या भक्‍तांनी भिंतीसमोर आडवे पडून पोलिसांना विरोध केला. यामुळे पोलिसांच्‍या मोठ्या फौजफाट्याला रिकाम्या हाताने परतावे लागले.

पुढील स्‍लाईडवर पाहा सतलोक आश्रमा समोर भक्‍तांचा राडा...