आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलमध्‍ये बॅचलर पार्टीसाठी बोलावल्‍या होत्‍या मुली, 50 हजारमध्‍ये ठरला सौदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाळा - हरयाणाच्‍या अंबाळा कँटच्‍या एका हॉटेलमध्‍ये सोमवारी रात्री छापेमारी करत मद्यधुंद असलेले 27 तरूण व 6 तरूणींना अटक करण्‍यात आली आहे. या प्रकरणाच्‍या तपासात काही धक्‍कादायक बाबी समोर आल्‍या आहेत. येथीलच एका मुलाच्‍या त्‍याच्‍या लग्‍नाच्‍या आधी या पार्टीचे आयोजन केले होते. त्‍यामध्‍ये त्‍याचे काही खास मित्र आणि नातेवाईक होते. 50 हजार रूपयात झाला मुलींचा सौदा..
- बॅचलर पार्टीच्‍या नावावर 27 युवक हॉटेलात मद्यधुंद अवस्‍थेत मुलींसोबत नाचत होते.
- पार्टीमध्‍ये दारू बरोबरच 50 हजार रूपयात 6 मुलींचा सौदा करण्‍यात आला होता.
- मित्रांना खुष करण्‍यासाठी चंदिगड, खरड आणि लुधियाणा येथून मुली मागवण्‍यात आल्‍या.
- पोलिसांनी छापेमारी करत सर्वांना नशेतच ताब्‍यात घेतले.
- काही युवक फरार होण्‍यात यशस्‍वी झाले आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, पोलिस दिसताच कसा उडाला गोंधळ....