तो कधी येणार याची वाट लहान-थोरासह प्रत्येकजन पाहात होता, शेतक-यांनी तर आभाळाला डोळे लावले होते. पावसाच एखादा थेंब पडतो की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र तो ढगांच्या गडगडाटासह दाखल झाला. या वेळेला मान्सूनच्या पावसाने प्रत्येकाला खूप वाट पाहायला लावली. शेवटी पंजाब आणि हरियाणा राज्यात मान्सूनने धडक दिली. जालंधर, लुधियाना आणि भठिंडासह अनेक ठिकाणी मान्सुनचा पाऊस पडला. पावसामुळे लहानग्यासह सर्वच पावसात भिजण्याचा आनंद घेत होते.
पुढील स्लाईडवर पाहा मान्सूनची छायाचित्रे...