आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्‍काराची तक्रार देण्‍यास नकार दिल्‍याने अल्‍पवयीन मुलीने सोडले वडीलांचे घर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत /हिसार- गुडगाव येथील एका अल्‍पवयीन मुलीला बलात्‍काराची तक्रार देण्‍यास नकार दिल्‍याने, तिने आई- वडिलांचे घर सोडले. नवव्या वर्गात शिकणा-या या मुलीवर एका नराधमाने अतिप्रसंग केला होता. कुटुंबाची बदनामी होईल म्‍हणून तिला वडिलांनी आणि घरातील सदस्‍यांनी तक्रार देण्‍यास नकार दिला होता. सध्या ही मुलगी एका महिला निकेतनमध्‍ये राहत आहे.
पुढील स्‍लाईडमध्‍ये वाचा घडलेल्‍या प्रसंगाविषयी.....
बातम्या आणखी आहेत...