आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sant Rampal Sant Rampal Extra Personal Protection In Hisar

PIX: संत रामपालच्‍या सत्तेला आव्‍हान, आश्रमात पोलिसांच्‍या विरोधात तैनात झाल्‍या फौजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरवाला येथील संत रामपाल म्‍हणून ओळखले जाणारे सतलोक आश्रमाचे संचालक यांनी पोलिस कारवाई पासून स्‍वत:ला वाचवण्‍यासाठी चक्क अश्रमासमोर खाजगी कंमाडोच्‍या फौजा तैनात केली आहे.
या बाबत सविस्‍तर वृत असे की पंजाबच्‍या हिरयाणा कोर्टाने संत रामपाल विरोधात अजामिनपात्र वारंट काढले आहे. 10 नोव्‍हेंबरला कोर्टात हजर राहण्‍याचे आदेश कोर्टाने रापमाल महाराजाला दिले. रामपाल महाराजा आजारी आसल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर कारवाई होऊ देणार नाहीत अशी भूमिका रामपालच्‍या भक्‍तांनी घेतली आहे. पोलिसांना कारवायी कतरा येणार नाही यासाठी आश्रमासमोर खाजगी कंमाडोच्‍या फौज तैनात करण्‍यात आल्‍या आहेत.
जशास-तसे उत्तर देणार-
कारवाईचा दिवस जवळ आल्‍यामुळे रामपालच्‍या भक्‍तांनी खाजगी पोलिस कंपनी आणि कंमाडो बोलवले आहेत. रामपाल यांच्‍यावर पोलिसांना कारवाई करता येणार नाही यासाठी रामपालच्‍या भक्‍तांनी आश्रमासमोर गर्दी गेली आहे.
काय आहे रामपालच्‍या विरोधात तक्रार-
14 जुलै रोजी सतलोक आश्रमाचे संचालक यांना सुनावनीसाठी कोर्टात हजर राहण्‍याचे सांगितले होते. या दिवशी रामपालच्‍या भक्‍तांनी न्‍यायालयीन कामकाज करणा-या वकिलांना कोर्टात येण्‍यास मज्जाव केला. या घटनेच्‍या विरोधात कोर्टाचा अवमान केल्‍याचा गुन्हा रामगोपलच्‍या विरोधात दाखल करण्‍यात आला होता. कारवाई म्‍हणून न्‍यालायाने रामपाल यांच्‍यावर अजामीनपात्र अटक वारंट काढले होते.
पुढील स्‍लाईवर पाहा हिसारला आलेल्‍या हरीयानाला आलेला पोलिस कंपनीचे फोटो...