आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Talked About Prience Kalpna Chawla And Hali In Panipat

"अरे वा" पंतप्रधान मला ओळखतात; खड्ड्यात पडून प्रसिद्ध झालेला प्रिन्‍स आश्‍चर्यचकित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"अरे वा" मला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ओळखतात हे उद्गार आहेत 9 वर्षांपूर्वी बोअरवेलचा खड्ड्यात पडलेल्‍या प्रिन्स नावाच्या मुलाचे. काल पानीपतमध्‍ये 'बेटी बचाव अंदोलन' च्‍या निमित्ताने आयोजीत करण्‍यात आलेले सभेत मोदी बोलत असताना त्‍यांनी प्रिन्‍सचा उल्लेख केला. मोदी भाषणामध्‍ये बोरवेलच्‍या खड्ड्यात पडलेल्‍या प्रिन्‍सचा उल्लेख करत असताना पिन्‍स 'हल्‍दाहेडी' गावात टिव्‍हीवर मोदींचा कार्यक्रम पाहात होता.
कार्यक्रम पाहात असताना मोदींनी आपला उल्लेख केला हे लक्षात येताच प्रिन्‍सने परिवारीत लोकांना आवाज दिला. मात्र मोदींचे भाषण ऐकत असताना गावातील लाईट गेल्‍यामुळे प्रिन्‍सचा भ्रमनिरास झाला. तो शाळेत गेल्‍यानंतर मोदी मला ओळखत असल्‍याची माहिती वर्गमित्रांना देणार आहे.
50 फुट खोल बोरवेलच्‍या खड्ड्यात पडला होता प्रिन्‍स-
21 जुलै 2006 घराजवळ खेळत असताना प्रिन्‍स 50 फुट खोल बोरवेलमध्‍ये पडला होता. ज्‍या दिवशी पिन्‍स बोरवेलमध्‍ये पडला तो दिवस त्‍याचा पाचवा जन्‍मदिवस होतो. तिन दिवसाच्‍या अथक प्रयत्‍नानंतर प्रिन्‍सला वाचवण्‍यात यश आले होते. सध्‍या हा प्रिन्‍स 7 वीच्‍या वर्गात शिक्षण घेत आहे.
मोदी आणखी कोणाचा केला उल्लेख वाचा पुढील स्‍लाईडवर...