आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी@3 : PM मोदींचे टॉप 10 tweet जे झाले सर्वात अधिक Retweet

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडिया डेस्क - सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या twitter वर PM नरेंद्र मोदी हे राजकीय नेत्यांच्या श्रेणींमध्ये नंबर 1 च्या स्थानावर आहे.  मोदींच्या twitter अकाऊंटवर 29 मिलियन पेक्षाही अधिक फॉलोअर्स आहे.
 
मोदीचे अकाऊंट (@narendramodi) ची लोकप्रियता पूर्ण जगामध्ये 36 व्या स्थानावर आहे. 15 मे 2014 लोकसभा निवडनूकीनंतर ते 26 मे 2017 मध्ये मोदींनी दरदिवशी सरासरी 10 tweets केले आहे.  म्हणजे 1105 दिवसांमध्ये 11 हजारांपेक्षाही अधिक tweets मोदींच्या अकाऊंट वरून झाले आहे. मोदी हे आपल्या वैयक्तिक अकाऊंटचा उपयोग अशा कामांसाठी करतात. जे सर्वांच्या कामाचे असेल. सरकारी कामांसाठी, मिटिंग, परदेश दौरे इ. कामांसाठी मोंदीचे (PMO) हे अकाऊंट अॅक्टिव्ह आहे.
 
- मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आम्ही हे सर्च केले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, @narendramodi यांचे असे 10 tweets जे सर्वात अधिक  Retweet झाले... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...