आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीराम घेत होते सेल्फी तेवढ्यात प्रकटले 3 राक्षस, रावणाने अशी केली स्कुटीवरून एंट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - येथील रामलीलामध्ये चंदिगडचे प्रशासक व्ही. पी. सिंह प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. येथे रावणाचा पुतळा, संध्याकाळी 6 वाजून 08 मिनिटांनी जाळण्यात आला. फक्त 2 मिनिटे 08 सेकंदांत हा पुतळा जळून खाक झाला.
 
वाईटाचा अंत... तुरंत 2 मिनिटे 8 सेकंदांत
- वाईट प्रवृत्ती केवढी का मोठी असेना तिचा शेवट होतच असतो. अहंकारी रावणाचा अंत व्हायला येथे अडीच मिनिटेही लागली नाहीत. येथील परेड ग्राउंडवर श्रीरामलीला कमिटीच्या रावणदहन कार्यक्रमात पुतळ्याला 6 वाजून 8 मिनिटांनी आग लावण्यात आली. फक्त 2 मिनिटे 8 सेकंदांत रावण जळून खाक झाला. पंजाबचे गव्हर्नर आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक व्ही. पी. सिंह या वेही प्रमुख अतिथी होते. 
- संध्याकाळी पाच वाजता परेड ग्राउंडवर देखावे यायला सुरुवात झाली. यानंतर रावण आणि श्रीराम सैन्याचेही सजीव देखावे निघाले. लोकांनी मोठ्या उत्साहाने रामलीलेतील या पात्रांसह फोटो काढले. हे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...