आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: शपथ ते जाधव यांच्या फाशीवर स्थगिती, असे राहीले मोदी सरकारचे 3 वर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
26 मे 2014 ला नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपत घेतली. तीन वर्षांपुर्वी शपत घेण्यापासून सुरू झालेला नरेंद्र मोदींचा प्रवास जाधव प्रकरणात अंतरराष्ट्रीय न्यायालयात विजयासह सुरू आहे. मोदी सरकारच्या या तीन वर्षाच्या काळात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. याच घडामोडीवर divyamarathi.com ने एका व्हिडिओच्या माध्यमातून नजर टाकली आहे. वरिल स्लाइडवर क्लिक करून पाहा मोदी सरकारच्या काळातील ठळक घडामोडी व्हिडिओच्या माध्यामातून...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...