आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढसा-ढसा रडत होत्या तरूणी, हात जोडून म्हणत होत्या 'सर प्लीज जाऊ द्या'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बागपत- येथे रविवारी टीईटी  (TET EXAM -2017) ची परिक्षा देण्यासाठी आलेल्या अनेक विद्यार्थांना पेपर देताच आला नाही. काही विद्यार्थींनींनातर परिक्षा केंद्राच्या गेटवरच रडू कोसळले. परंतु, त्यांना परिक्षा देण्यास मनाई करण्यात आली, कारण त्यांना येणास ऊशीर झाला होता.
 
सेंटरच्या गेटवर ढसा-ढसा रडल्या तरूणी...
- बागपत जिल्ह्यातील बडौत येथील जनता वैदिक कॉलेजमध्ये रविवारी टीईटीची परिक्षा घेण्यात आली. अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना हे सेंटर देण्यात आले होते. येथे येण्यासाठी असलेला महामार्ग दल्ली-यमुनोत्रीवरील गुफा असेवल्या मंदिराजवळ जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
- ट्राफीकमध्ये अडकल्याने अनेक परिक्षार्थींना सेंटरवर पोहोचताच आले नाही. सेंटरवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना गेट बंद असल्याचे दिसले. गेटवर असलेल्या कर्मचाऱ्याना मध्ये जाऊ देण्यासाठी विद्यार्थ्यांनी विनंती केली.
- सर प्रवेश द्या, आमच्या करियरचा प्रश्न आहे असे म्हणत विद्यार्थींनीं अनेकवेळी विनंती केली. परंतु, त्याना परिक्षा देण्यास नकरा देण्यात आला.
- या दरम्यान बडौतचे SDM सेंटरवर पोहोचले. विद्यार्थ्यांनी त्यांची गाडी अडवून त्यांनाही विनंती केली. परंतु, ते विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत निघून गेले.
- कोणीच ऐकत नसल्याने हतबल झालेल्या तरूणी सेंटरच्या गेटवरच ढसा-ढसा रडल्या.
 
पुुढील स्लाइडवर पाहा, सेंटरच्या गेटवर विद्यार्थीनींनी केली अशी विनंती...
बातम्या आणखी आहेत...