आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: शिक्षिकेने विद्यार्थीनींना करायला लावले असे काम, जिल्‍हाधिका-यांनी केले सस्‍पेंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओडिसामधील अंगुल जिल्‍ह्यात एका शिक्षिकेने विद्यार्थींनीना आपली बाईक स्‍वच्‍छ करायला लावली. यावेळी त्‍या विद्यार्थीनींच्‍या मागे छडी घेऊनच उभ्‍या होत्‍या. या सर्व घटनेचा व्हिडिओ व्‍हायरल झाला आहे. तेथील जिल्‍हाधिका-यांनी शिक्षिकेला निलंबित केले आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...