आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्वाल्हेरचा राजा करत होता 11 फूट लांब बंदुकीने शिकार, जाणून घ्‍या रंजक माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हीच ती 11 फूट लांब तलवार. - Divya Marathi
हीच ती 11 फूट लांब तलवार.
ग्वाल्हेर - येथील राजे माधवराव शिंदे (दुसरे) हे 11 फूट लांब बंदुकीने शिकार होते. त्‍यांची ही बंदूक सर्वसामान्‍यांना पाहता यावी यासाठी ती जयविलास पॅलेसमध्‍ये असलेल्‍या पुरातत्‍व वस्‍तू संग्रालयात ठेवण्‍यात येणार आहे. या शिवाय शेवटचे मुगल बादशाह बहादुरशाह जफर यांची शाही तलवारही येथे आहे.

शाही हौद, चांदीचा रथ

या ठिकाणी शाही हौद आणि चांदीचा रथही आहे. राजा, महाराजा यांच्‍या शस्‍त्रांसोबत पर्यटकांना ते पाहता येतात. संग्रालयाच्‍या पहिल्‍या गॅलरीमध्‍ये शाही हौद, आणि चांदीचा रथ तर दुसऱ्या गॅलरीमध्‍ये शस्‍त्रे आहेत. यामध्‍ये आता माधवराव शिंदे (दुसरे) यांची 11 फूट लांब बंदूकही राहणार आहे. 1925 मध्‍ये माधवराव या बंदुकीने शिकार करत असत.
आईसाठी बनवला होता चांदीचा रथ
माधौ महाराज यांनी आपली आई महाराणी सरण्या राजे यांच्‍यासाठी चांदीचा रथ बनवला होता.
पुढील स्‍लाइडवर पाहा, संग्रालयातील वस्‍तूंचे फोटोज....