आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 13 डाकूंची होती दहशत, कुणी सैन्‍य सोडले, कोणी डॉक्‍टरी सोडून बनले डाकू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाकू मलखान सिंहने एमपीचे सीएम अर्जुनसिंह समोर आत्‍मसमर्पण केले होते. - Divya Marathi
डाकू मलखान सिंहने एमपीचे सीएम अर्जुनसिंह समोर आत्‍मसमर्पण केले होते.
भोपाळ - शिवपुरी-दतिया भागात दहशतवादाचे दुसरे नाव असलेला डाकू मोहरसिंह याला शिक्षा सुनावणारे न्यायाधीश दत्तात्रय पुंडलिक यांचे 6 डिसेंबर रोजी निधन झाले. एक काळ होता जेव्हा मध्यप्रदेशातील चंबळ, शिवपुरी, मुरैना, चित्रकुट, रीवा भागात डाकूंची दहशत होती. divyamarathi.com स्पेशल सीरिजमधून एक डझन डाकूंबद्दल सांगत आहे. यातील काही सैन्यात होते, तर काही डॉक्टर. आपली नोकरी आणि व्यवसाय सोडून त्यांनी दरोडेखोर होणे पसंत केले.
22 वर्षांमध्‍ये 65 एनकाउंटर करणारे मध्‍यप्रदेश पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक गाजीराम मीणा यांच्‍यासोबत लूटारूंच्‍या प्रश्‍नांबाबत चर्चा करण्यात आली. दरडोखोरांच्‍या कारनाम्‍याचा बदलता पॅटर्न त्‍यांनी या वेळी सांगितला. आधी डाकू म्‍हणून काम करणारे लोक पुढे अपहरणासारखे गुन्‍हे करू लागले. पुढे हेच लोक राजकारण आणि जमीन खरेदी-विक्रीच्‍या वादात सेटलमेंट करण्‍याचे कामं करू लागली. मध्‍यप्रदेशात राहिलेल्‍या डाकूंच्‍या वर्चस्‍वाबाबत मीणा यांनी माहिती दिली. त्‍यांनी सांगितले की, "डाकू मानसिंह, ददुआ, पानसिंह तोमर, मलखान सिंह, माधोसिंह, मोहर सिंह, पुतली बाई, फूलन देवी, सीमा परिहार, निर्भय गूजर, दयाराम आणि रामबाबू गडरिया, सुदेश कुमार पटेल उर्फ बलखडिया, अंबिका प्रसाद ठोकिया यांची एकेकाळी प्रचंड दहशत होती.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित दरोडेखोरांचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...