आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकाच मूर्तीत साकारले १५१ श्रीगणेश..!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील इतवारा भागाच्या ट्रान्स्पोर्ट परिसरात गणेशोत्सवानिमित्त उभारण्यात आलेला हा देखावा भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. विलोभनीय रंगांनी सजवलेल्या या १५ फुटांच्या मूर्तीत गणरायाच्या विविध रूपांतील लहानमोठ्या १५१ प्रतिमा साकारण्यात आलेल्या आहेत. हिंदू मित्रमंडळाने हा देखावा उभारला आहे. यासाठी लाख १५ हजार रुपयांचा खर्च आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष कपिलराव जाधव यांनी दिली.

छाया : दिव्य मराठी नेटवर्क