आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 33 वर्षांनी \'चंपा\'ची साखळदंडातून झाली सुटका; पाहा PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- येथील प्राणिसंग्रहालयातील हत्तीण चंपाची सुटका करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. त्यानंतर साखळदंड काढून तिची सुटका केली गेली. गेल्या ३३ वर्षांपासून ही हत्तीण पिंजर्‍यात कैद होती. आता ती दोन एकर पार्कमध्ये मुक्तपणे हिंडूफिरू शकेल. फुग्यांची सजावट करून फीत कापून हत्तिणीला नव्या जागेत सोडण्यात आले.

घटनेतील कलमाचा आधार...
घटनेच्या कलम 21 नुसार प्रत्येक मनुष्याला स्वतंत्र राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हत्तिणीला काहीही दोष नसताना बंदिवासात कशासाठी ठेवले, असा प्रश्न करून आंतरराष्ट्रीय संस्थेचे डॉ. सुधीर खेतावत यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, चंपा नामक हत्तीणचे फोटो...